सुहास पवार युवा कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वास
मंगळवेढा / विक्रांत पंडित
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांचा 21 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे .या वाढदिवसाच्या निमित्ताने 20 नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील जनता त्यांना मतदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा एक दिवस अगोदरच देण्यास सज्ज झाली आहे .आमदारकीच्या रूपाने परत एकदा मतदारसंघातील जनता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अग्रेसर राहू लागली आहे असे मत युवक नेते सुहास पवार यांनी सोमवारी दुपारी चार वाजता दैनिक संतसूर्याशी बोलताना व्यक्त केले.
मंगळवेढा तालुक्यातील 24 गाव योजनेचा पाणी प्रश्न मंजुरी व निधीसह मार्गी लावला पंढरपूर मधील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला म्हैसाळ योजनेचे पाणी मान नदीत आणून दाखवले पंढरपूर येथे १००o कॉट चे सुसज्ज रुग्णालय महाराष्ट्रात पंढरपूर देवभूमीत मंजूर करून आणले आहे मंगळवेढा शहरात 200 बेडचा दवाखाना तर निंबोनी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे गेल्या 40-50 वर्षांपासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आमदार अवताडे यांनी मार्गी लावली आहेत साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे मंगळवेढा नगरपालिकेच्या १ २० वर्षाच्या काळात पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीने प्राथमिक शाळेसाठी सुमारे दहा कटी रुपयाचा निधी प्रत्यक्ष आणून देऊन कामाला सुरुवात केली आहे
मंगळवेढ्यातील सजग नागरिक संघाने दिल्लीच राज्य शासनाने प्राथमिक शाळा व आरोग्य सुविधा ज्या पद्धतीने उभा केले आहेत त्या आदर्श अशा शाळा व आरोग्य सुविधा मंगळवेढ्यात उपलब्ध व्हाव्या म्हणून प्रयत्न केले त्यासाठी सजग नागरिक संघ दिल्लीला गेला त्यांनी पाणी केली त्यांचा अनुभव पाहून तेथील परिस्थिती पाहून सजग नागरिक संघाने आमदार अवताडे यांच्याकडे शाळा व आरोग्यासाठी हे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली त्याप्रमाणे आमदार अवताडे यांनी हे प्रश्न मार्गी लावले आहेत.
70 वर्षाच्या काळात प्रथमच भूमिपुत्र आमदार झाला त्यांनी विकासाचा बॅकलॉग पूर्णपणे भरून काढला आहे आता परत एकदा आमदार झाले तर पाच वर्षात कोणतेच प्रश्न शिल्लक राहणार नाहीत असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचा दावा सुहास पवार यांनी केला आहे.
Post a Comment
0 Comments