मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
शेतकरी बांधवांनो आज आम्ही साखर कारखाण्याला ऊस गालतो परंतु ऊसातील रिकवरी चोरी झाल्यामुळे आज आपल्याला प्रती टन ऊसाला 630 रू.कमी मिळतात कारण ज्यावेळी ऊसाची रिकवरी 8.5 असताना ऊसाला frp. देण्याचा शासनाचा निर्णय होता पण शेतकर्यांना विश्वासात न घेता सरकारचे ऊसाची रिकवरी मध्ये वाढ करण्यात आली ते असे पहिले 8.5 टक्के ला frp.धायची व वरिल रिकवरीला 1 पक्के रिकवरीला 315 रू. साखर कारखाण्याने वाढवून धायचे असे प्रत्येक रिकवरीला वाढ मिळायाची पहिले ऊसाची रिकवरी होती 12.5 तर एकुण 4 टक्के रिकवरीचे पैसे शेतकर्यांना मिळायाची पण आता रिकवरी चोरी करून ते 8.5 चे 10.5 टक्के रिकवरी केलेली आहे व ते ही शेतकर्यांना विश्वासात न घेता यामुळे शेतकर्यांची खुप मोठी नुकसान झालेली आहे त्यामुळे हि ऊसाची रिकवरी मिळविण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेनी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला निवडून धावे असे आवाहन काकणगे यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments