मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा
शेतकरी संघटना निवडून आल्यावर ऊसाला चांगला भाव मिळवून देणार सिध्दाराम काकणकी देणार असल्याचं सांगीतले.
यंदा होणार्या गळीत हंगाम सुरू होत आहे,तरी कोणीही कारखानदार ऊस बिल जाहिर जाहीर करायाला तयार नाहीत येत्या हंगामामध्ये शेतकरी संघटना ऊसाला प्रती टन 4000 रू. मिळवून देणार आहे व अनेक प्रकारच्या पिककांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करणार आहे त्यासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेनी शेतकरी संघटनेचे उमेदवार श्री सिध्दाराम काकणकी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून असे आवाहन त्यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments