युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री सिध्दाराम काकणकी ,
मंगळवेढा / संतसूर्य वृत्तसेवा
22 मार्च 2021 साली उर्जाभवन येथे आंदोलन शेतकर्यांच्या विज बिल वसुली थांबवावी मनून यशस्वी आंदोलन केले,
जुलै 2021 साली थकीत ऊस बिल लवकर शेतकर्यांच्या खातेवर जमा कराण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले,मंगळवेढा तालुक्यात सहकारी व खाजगी पतसंस्था शेतकर्यांकडून जबरदस्ती व जास्त रक्कम आकारून वसुली करत असताना जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन थांबवण्यात आली व मंगळवेढा सिध्दापूर बस शाळकरी मुलांना सकाळी 10 वाजता सिध्दापूर येथे लागावी मनून आगार प्रमुखाला भेटून निवेदना द्वारे प्रयत्न केले ,अनेक विधवा महिलांना निराधार योजना लाभ मिळविण्याचे काम चालू आहे,रेशन मधून गरीबांचे नाव वगळलेले आहे ते परत बसवायाचे काम चालू आहे,शेतकर्यांना अनेक अडचणी सोडवण्यासाठी सिध्दापूर येथे मोठा भव्य शेतकरी मेळावा घेतले सप्टेंबर महिण्यात,
Post a Comment
0 Comments