मंगळवेढा / विक्रांत पंडित
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदानाची सुरुवात होतानाच पंढरपूर मंगळवेढा शहर ग्रामीण आदी भागातून होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारात होत असलेल्या चर्चेमुळे परत एकदा पंढरपूर मंगळवेढ्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना संधी मिळणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके लवंगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल दादा सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू भोसले या चौरंगी लढतीमध्ये आता डोनाल्ड ट्रम्प कोण होणार याकडे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नव्हे तर जिल्ह्यातील मतदारचे लक्ष लागन राहिली आहे
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मध्ये दुफली झाली. तर महायुतीमध्ये युती झाली प्रशांत परिचारक यांनी माघार घेतल्यानंतर समोर विरोधकातच फूट पडली यामुळे महायुतीला वातावरण निर्माण झाले होते मात्र काळात मंगळवेढा तालुक्याचे सहकारातील नेते बबनराव अवताडे यांनी हात चिन्ह असलेल्या भगीरथ दादा भलके यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे पुन्हा वातावरणात बदल झाला. निवडणुकीत चुरस निर्माण झाली मधल्या काळात आमदार समाधान आवताडे त्यांची चिन्ह कमळाचे फुल त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष त्यांची महायुती राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकनाथ शिंदे गट अजित पवार गट यांना अचानकच तीन ते चार दिवस वायरल इन्फेक्शन झाले होते यामुळे भगीरथ दादा तुम आग बढो अशी घोषणा पुढे येऊ लागली मात्र अंतिम टप्प्यात हात आले नासा झाला. अशी चर्चा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सुरू झाली या परिस्थितीत या पार्श्वभूमीवर आता या मतदारसंघात पुन्हा डोनाल्ड ट्रम्प कोण होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे परंतु याच वेळी संकेत पण स्पष्ट मिळत असल्यामुळे ट्रम्प इज ट्रम्प असे उत्तर मिळत असल्याचे दिसत आहे
Post a Comment
0 Comments