मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
आज सुशिक्षीत युवक आपले शिक्षण पूर्ण करून घरी बसायाची वेळ आलेली आहे,कारण युवकांना रोजगार नाही युवक व युवती आपले शिक्षण डीग्री व ग्राजुएट पूर्ण करून नोकरी व रोजगारासाठी आपले स्थान सोडून मुंबई पुणे सारखे मोठ्या व दूर शहरामध्ये आपले जिवण जगण्यासाठी स्थलांतर होत आहेत कारण आपल्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये युवक व युवतींना रोजगार व नोकरी नाही त्यामुळे शेतकरी संघटना पंढरपूर व मंगळवेढ्या तालुक्यांमध्ये मोठी उधोग आणनार आहे,व युवक युवतींना रोजगार निर्माण करून देणार आहे,व तसेच महिला व पुरुषांनापण मोठे रोजगार निर्माण करूण देणार आहे त्यामुळे येत्या निवडणूकीमध्ये शेतकरी संघटनेचे उमेदवार श्री सिध्दाराम सोमण्णा काकणकी यांना प्रचंड संख्येने निवडून धावे हि नम्र विनंती.!🙏
Post a Comment
0 Comments