Type Here to Get Search Results !

संतसूर्य

शेतकरी संघटना निवडून आल्यावर ऊसाची रक्कम लवकर मिळवून देणार..सिध्दाराम काकणकी


मंगळवेढा संतसूर्य वृत्तसेवा 

252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार श्री सिध्दाराम काकणकी हे येत्या निवडणूकीमध्ये निवडून आल्यावर s.m.p. कायदा परद आणनार आहे कारण s.m.p. कायधामध्ये शेतकर्यांचे ऊस गेल्यापासूनच्या 15 दिवसाच्या आत शेतकर्यांचे ऊस बिल त्यांच्या खातेव वर्ग (जमा) करणे बंधनकारक होते,पण s.m.p. मधून f.r.p. कायधामध्ये‌ हि अट रद्द करण्यात आले,त्यामुळे शेतकर्यांची ऊसाचीबिले 6 ते 7 महिने थकीत पडत आहेत, त्यामुळे शेतकर्यांचे ऊसाचे बिल लवकर मिळवून व प्रती टन 4000 रू.दर मिळविण्यासाठी येत्या निवडणूकीमध्ये शेतकरी संघटनेचे उमेदवार श्री सिध्दाराम काकणकी यांना निवडून धा.!🙏

Post a Comment

0 Comments