मंगळवेढा /संतसूर्य वृत्तसेवा
महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिंदे यांचे तृतीय चिरंजीव दिनकर प्रल्हाद शिंदे यांचा आज सकाळी पहाटे 3.00 वाजता निधन झाले.
त्यांचे वय 58 वर्ष असून
त्यांच्या पश्चात आई - रुक्मिणी प्रल्हाद शिंदे, भाऊ - आनंद प्रल्हाद शिंदे व मिलिंद प्रल्हाद शिंदे, पत्नी - संगीता दिनकर शिंदे, तीन मुले - समर्थक दिनकर शिंदे, मनोरथ दिनकर शिंदे आणि संविधान दिनकर शिंदे, सुना - नातवंड, पुतणे - हर्षद आनंद शिंदे, उत्कर्ष आनंद शिंदे, आदर्श आनंद शिंदे, मयूर मिलिंद शिंदे, मधुर मिलिंद शिंदे, अंकुर मिलिंद शिंदे, पुतणी - स्वरांजली मिलिंद शिंदे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धनश्री परिवार चे प्रमुख प्रा शिवाजीराव कालुंगे, दामाजी कारखान्याचे चेअरमन
शिवानंद पाटील, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा , चंद्रकांत घुले, सुजितबापू कदम, दामाजी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ औदुंबर जाधव, माजी नगराध्यक्ष युवराज कलुभरमे, प्रकाश गायकवाड, आदींनी दुःख व्यक्त केले आहे.
Post a Comment
0 Comments