मंगळवेढा / विक्रांत पंडित
मंगळवेढ्याहून बोराळे रोडवर NH 166 बायपास होत असताना भुयारी मार्ग करणे गरजेचे असताना त्या ठिकाणी सरळ रस्ता बंद करून चार किलोमीटरचे वळसा घालून त्या ठिकाणी जावे लागते
सदरचा बायपास हवाय तितकीसाठी बोराळी रोडवरील शेतकरी व पुढील आठ गावातील वाहतुकीवर परिणाम होत आहे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बोराळे भुयारी मार्ग केला जाणार आहे
बोराळे रोड हा मुख्यता ज्वारी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वाहतुकीचा रस्ता आहे येथील ज्वारी जीआय मानांकन प्राप्त आहे तसेच या भागातील ऊस उत्पादन ही मोठ्या प्रमाणावर आहे येथील ऊस विविध कारखान्यास पुरवला जातो हा ऊस वाहतूक भुयारी मार्ग नसले मुळे वाहतूक करणे जिकरीचे बनले आहे त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही
तसेच या मार्गावरील सिद्धापूर येथील मातृलिंग मंदिर सुप्रसिद्ध असून या ठिकाणी देखील भाविक भक्तांचे वर्दळ मोठ्या प्रमाणात असते
तसेच या भागातील ७५ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांना अतिरिक्त चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे सदरचा रस्ता बंद झाल्यामुळे या भागातील अंदाजे 62 हजार एकर जमीन शेत जमीन प्रभावीत झाले आहेत हा रस्ता बंद झाल्यामुळे शाळा महाविद्यालय विद्यार्थी बसेस ऊस वाहतूक देखील प्रभावित झाले आहेत या ठिकाणी होणारी अपघात कमी करण्यासाठी व नागरिकांचे जिविताचे रक्षण करणे सरकारचे आद्य कर्तव्य असून या समस्येचे निराकरण होणे गरजेचे आहे
विद्यार्थी बसेस ऊस वाहतूक देखील प्रभावित झाले आहेत या ठिकाणी होणारी अपघात कमी करण्यासाठी व नागरिकांचे जिविताचे रक्षण करणे सरकारचे आद्य कर्तव्य असून या समस्येचे निराकरण होणे गरजेचे आहे
मंगळवेढा बोराळे भुयारी मार्ग होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्री व्यवहार व फोनवरून समस्या सोडवनार असल्याचे सांगितले
तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे मुख्य महा प्रबंधक यांच्याशी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला आहे त्यामुळे आता पूर्व भागातील नागरिक शेतकरी विद्यार्थी यांचे अडचण दूर होणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष ॲड नंदकुमार पवार यांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांचे मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले
Post a Comment
0 Comments